पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा, 16-10-2015
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यल्यावर 20 हजार लोकांचा विराट मोर्चा 16-10-2015 दुपारी काडण्यात आला. या मोर्चाचा नेतृत्व केंद्रीय कमिटी सदस्य, डॉ. अशोक ढवळे; आमदार, जे. पी. गावीत; बारक्या मांगात, मरियम ढवळे, एडवर्ड वर्ण, सुनील धानवा, लहानी दौडा, वनशा दुमाडा, रडका कलांगडा, व इतरांनी केले. प्रमुख मांगण्या: पालघर-ठाणेला दुष्काळग्रस्त गोषित करा; वनधिकार कायद्याचा अमलबजावणी त्वरित करा व अन्य मांगण्या केला गेला.
किसान सभा शेतकरी अधिकार जागृती अभियाना अंतर्गत शेतक-यांची सभा
Photos from the 2014 Assembly Election Campaign