जीवनमार्ग/Jeevanmarg

जीवनमार्ग” हे गेली ४८ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणारे महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचे दर्जेदार साप्ताहिक आहे. राज्यातील, देशातील व जगातील महत्त्वाच्या आर्थिक,सामाजिक व राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण तसेच कथा कविता, पुस्तक/चित्रपट परीक्षणे, सांस्कृतिक क्षेत्राचा आढावा असे सर्वांगीण साहित्य “जीवनमार्ग” मध्ये प्रकाशित होते.

“जीवनमार्ग” साप्ताहिकाची सुरवात आर. बी. मोरे यांनी १४ एप्रिल १९६५ रोजी केली. १९६५ तो १९६७ या काळात आर बी मोरे यांनी “जीवनमार्ग” चे संपादन केले. पुढे प्रभाकर संझगिरी हे १९८९ ते २००८ या काळात संपादक होते. २००८ ते २०१० पर्यंत कृष्ण खोपकर यांच्या संपादकत्वाखाली “जीवनमार्ग” ची वाटचाल सुरु होती.

या ४८ वर्ष्यांच्या प्रदीर्घ काळात “जीवनमार्ग” ने कामगार, शेतकरी, शेतमजूर, मध्यम वर्ग, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, स्त्रिया, विद्यार्थी, युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे विपुल लिखाण प्रसिद्ध केले आहे. येथून पुढेही सातत्याने वरील समाज घटकांसाठी “जीवनमार्ग” संघर्ष शील राहील.

राष्ट्रीय स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता आणि आर्थिक सामाजिक न्याय यांचे संरक्षण व संवर्धन करण्या साठी “जीवनमार्ग” सातत्याने कार्यरत आहे आणि यापुढेही राहील.

संपादक: डॉ. अशोक ढवळे

संपादक मंडळ: कुमार शिराळकर, डॉ. विठ्ठल मोरे, अजित अभ्यंकर, सुभाष थोरात, डॉ. रमेशचंद्र पाटकर, राजीव देशपांडे, शोभा ठेकेडत, डॉ. उदय नारकर

जीवनमार्ग, ९ नोह्वेंबर ते १५ नोह्वेंबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, १६ नोह्वेंबर ते २२ नोह्वेंबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, २६ ऑक्टोबर ते ८ नोह्वेंबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, २७ जुलै ते २ ऑगस्ट २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, २० जुलै ते २६ जुलै २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, १३ जुलै ते १९ जुलै २०१४: Download/डाउनलोड

जीवनमार्ग, ६ जुलै ते १२ जुलै २०१४: Download/डाउनलोड