ही घटना 23 ते 29 डिसेंबर 1968 रोजी कोचीन येथील पक्षाच्या 8व्या कॉंग्रेसने मंजूर केली. एप्रिल 2008 च्या कोइंबतुर येथील 19व्या पक्षा कॉंग्रेस पर्यन्त केलेल्या घटनेतील दुरुस्त्या आणि डिसेंबर 2005 पर्यन्त पक्षाच्या केंद्रीय कमिटीने घटनेखालील नियमांत केलेल्या दुरुस्त्या यांचा समावेश येथे करण्यात आलेला आहे.