आर.एस.एस च्या भाषण प्रक्षेपणासंदर्भात दूरदर्शनने दिलेले मूर्खपणाचे स्पष्टीकरण

ब्रिंदा करात

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दुसर्याच दिवशी, गांधी हत्येशी संबंध जोडलेल्या संघटनेच्या नेत्याचे भाषण प्रसारित व्हावे आणि तेही आपले राष्ट्रीय प्रसारण दूरदर्शन च्या सौजन्याने, हे काळाचं उलटं माहीमच म्हणावे लगेल. राष्ट्रीय संस्थेचा वापर अशा संघटनेची विचारधारा आणि नेतृत्व यांच्या प्रचारासाठी केला जाणे हा एक अशुभ संकेतच म्हणावा लागेल.

ह्या संदर्भात हे भाषण प्रसारणायोग्य होते […]

अमेरिकेत पंतप्रधान: पोकळ डामडौल, धोकादायक वळण

पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच युनोच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टनला भेट दिली. आपल्या पी टी आय या सरकारी वृत्तसंस्थेनेच या भेटीच्या निमित्ताने मोदींना “रॉकस्टार” म्हणून गौरवले. रॉकस्टार हा अमेिरकन संस्कृतीत गौरवायचा शब्द शोभून दिसतो. दिवसरात्र “देशीवादाचा” जप करणाऱ्या संघिष्टांना हा शब्द पचेल की नाही, कुणास ठाऊक? आज तरी ते फिल्मी ष्टाईलने आरत्या […]