ब्रिंदा करात
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दुसर्याच दिवशी, गांधी हत्येशी संबंध जोडलेल्या संघटनेच्या नेत्याचे भाषण प्रसारित व्हावे आणि तेही आपले राष्ट्रीय प्रसारण दूरदर्शन च्या सौजन्याने, हे काळाचं उलटं माहीमच म्हणावे लगेल. राष्ट्रीय संस्थेचा वापर अशा संघटनेची विचारधारा आणि नेतृत्व यांच्या प्रचारासाठी केला जाणे हा एक अशुभ संकेतच म्हणावा लागेल.
ह्या संदर्भात हे भाषण प्रसारणायोग्य होते […]